Gadchiroli Crop Loss | हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल, गडचिरोलीतील शेतकरी संकटात!

#Gadchiroli #CropLoss #FarmerCrisis संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी, चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. उभं पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. जगायचं कसं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सरकार कधी मदत करणार?

संबंधित व्हिडीओ