बीडच्या नवगण राजुरी गावात गणपतीचा प्रसाद उलट्या छत्रीत झेलण्याची अनोखी प्रथा आहे. काल्याच्या महोत्सवादरम्यान मंदिराच्या छतावरून आणि आजूबाजूच्या इमारतींवरून हा प्रसाद भक्तांवर टाकला जातो.