Global Report | रशियात तीव्र हिवाळा, 56 वर्षांतील सर्वाधिक भीषण हिमवृष्टी; मॉस्को पूर्ण गोठलं

युद्धाची नाही तर तिथल्या तीव्र हिवाळ्याची.... रशियामधील हिवाळा हा जीवघेणाच... मात्र यंदा या हिवाळ्यानं अगदीच कहर केलाय. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये गेल्या ५६वर्षांतील सर्वाधिक तीव्र बर्फवृष्टी झालीय. याचा जनजीवनावर मोठा परिणाम झालाय. नजर जाईल तिथं बर्फाची जाड चादर पसरलीय. वाहनं पुर्णपणे बर्फाखाली गाडली गेली आहेत पाहूया रशियामध्ये सध्या काय स्थिती आहे.

संबंधित व्हिडीओ