Global Report | बांगलादेश क्रिकेटमध्ये तणाव, क्रिकेटर तमीम इक्बालचा भारताचा एजंट उल्लेख | NDTV मराठी

बांगलादेशमध्ये दोन तीन दिवसांपूर्वी एक नवाच वाद निर्माण झालाय, तोही बांगलादेशींमध्येच आणि तोही भारतावरूनच... आधी देशभरात हिंसाचार उफाळलेल्या बांगलादेशमध्ये आता क्रिकेट जगतात तणावाचं वातावरण आहे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे फायनान्स डायरेक्टरांनी माजी क्रिकेटर तमीम इक्बालचा उल्लेख भारताचा एजंट केला, आणि यानंतर बांगलादेशी क्रिकेटर्स आक्रमक झाले आणि त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाच खडे बोल सुनावले, पाहूया नेमकं काय घडलंय ते.

संबंधित व्हिडीओ