महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवरती दिल्लीत अमित शहा यांच्याकडून सोडवला जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं महायुतीची जागा वाटपाची चर्चा महिना अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.