Vaishnavi Hagawne Case |बंदुकीचा धाक दाखवत JCB खरेदी, हगवणे यांचं आणखी एक कृष्णकृत्य समोर

हगवणे कुटुंबाचा आणखी एक कृष्ण कृत्य समोर आलेलं आहे. हगवणे यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवत जेसीबी खरेदी केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हा जेसीबी ताब्यात घेतला या प्रकरणी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश येळवडे नामक व्यक्तीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हगवणे विरोधात आता गुन्हे दाखल केलेले आहेत.

संबंधित व्हिडीओ