Solapur | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या, गुन्हा दाखल | NDTV मराठी

पुण्यानंतर आता सोलापूर देखील हादरल्याचं बघायला मिळत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिला आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. चिंचोली एमआयडीसी येथे राहणाऱ्या आशाराणी भोसलेंनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आशाराणी भोसले यांची हत्या आहे की आत्महत्या? याची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

संबंधित व्हिडीओ