महाराष्ट्राच्या हितासाठी कुणासोबतही जायला तयार आहोत असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.