Heat Wave| अकोला, अमरावतीला उन्हाचा तडाखा; वर्ध्यात उष्णतेचा Yellow Alert, याचसंदर्भातले LIVE Update

मुंबईसह मराठवाडा विदर्भात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवतोय.विशेषकरुन विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा सुरु झालाय.आपण थेट विदर्भात जाऊया विदर्भातील तापमानाची आपण माहिती घेणार आहोत.

संबंधित व्हिडीओ