पवईमध्ये हिट अँड रनचा प्रकार. मुंबई मनपाचं काम करणाऱ्या कामगारांना टेम्पोची धडक.पवईच्या मोरारजी नगर येथील घटना.तीन कामगार गंभीर जखमी.