Special Report| जबलपूरच्या बर्गी धरणात पर्यटकांची बोट उलटली;9 जण बेपत्ता; अपघाताला जबाबदार कोण?

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणाच्या जलाशयात एक मोठी क्रूझ दुर्घटना घडली असून, यामध्ये आतापर्यंत 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. चक्रीवादाळामुळे दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातंय. प्रत्यक्षदर्शींनी मात्र वेगळाच आरोप केलाय....

संबंधित व्हिडीओ