पुढच्या महाराष्ट्र दिनापर्यंत रिक्षाचालक मराठी बोलतील, कृपाशंकर सिंह यांच्याकडून संकल्प कार्यक्रम

महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांना घेऊन मराठी भाषा बोलण्याचा संकल्प केलाय.. पुढच्या महाराष्ट्र दिनापर्यंत अमराठी रिक्षा टॅक्सी चालक मंडळी महाराष्ट्र राज्यगीत मंचावर उभा राहून गातील.. असं कृपाशंकर सिंग यांनी म्हटलंय.. कर्नाटक सीमा भागात जर कोणी महाराष्ट्राला त्रास देईल तर आम्ही आधी जाऊन आमचे रक्त सांडू, असंही कृपाशंकर सिंग म्हणालेत...

संबंधित व्हिडीओ