RBI Repo Rate | येत्या काही दिवसांत गृहकर्जदाराना पुन्हा मिळणार का दिलासा? | NDTV मराठी

 लवकरच कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे येत्या चार ते सहा जून या दरम्यान आरबीआय च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये रेपो रेट मध्ये शून्य पूर्णांक पंच पंचवीस टक्क्यांची कपात होण्याचा अंदाज आहे.

संबंधित व्हिडीओ