वसई तालुक्यातील खोचिवडे कोळीवाड्यातील रिधान कोळी या पाच वर्षीय चिमुकल्यान स्केटिंग या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. पोपल इथे झालेल्या बाराव्या रुरल गेम ओएफ इंडिया या नॅशनल स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये हृदनं दोन कांस्य पदकं मिळवली आहेत.