तुंगभद्रा नदीमध्ये बुडून एका महिला डॉक्टर चा मृत्यू झालेला आहे. हैदराबादच्या कोप्पल गावातली ही घटना आहे. मैत्रिणीसोबत फिरायला गेलेली डॉक्टर बुडालेली आहे. आणि त्याच महिला डॉक्टर चा मृत्यू झालेला आहे. हैदराबादच्या कोप्पल गावातली संपूर्ण घटना आहे. मैत्रिणीसोबत महिला डॉक्टर फिरायला गेलेली होती आणि त्याचवेळी हा प्रसंग घडलेला आहे. दरम्यान महिला डॉक्टरच्या मृत्यूचं कारण हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नेमका ही घटना कशी घडलेली आहे हे पुढे येऊ शकलेलं नाहीये मात्र पुढून या महिला डॉक्टर चा मृत्यू झाल्याचं समजतंय.