राजा रघुवंशी प्रकरणी आत्ताची एक मोठी अपडेट समोर येते. आज शिलाँग कोर्टात सोनमला हजर केलं जाणार आहे. कुठल्याही क्षणी सोनमला कोर्टात हजर केलं जाणं. शिवाय सोनमसह इतर चार आरोपींना सुद्धा कोर्टात उभं केलं जाणार आहे. शिलाँग पोलीस हे सर्व आरोपींची कोठडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.