Nandurbar | नंदुरबारमध्ये दुष्काळासंदर्भात महत्त्वाची बैठक, आमदार डॉ. विजयकुमार गावितांकडून आढावा

Nandurbar | नंदुरबारमध्ये दुष्काळासंदर्भात महत्त्वाची बैठक, आमदार डॉ. विजयकुमार गावितांकडून आढावा Important meeting regarding drought in Nandurbar; MLA Dr. Vijaykumar Gavit reviews the situation. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला प्रांत अधिकारी बी. ए. कापसे, नंदुरबार तहसीलदार संतोष डेरे आणि तालुका कृषी अधिकारी के. ए. ठाकूर उपस्थित होते.यावेळी डॉ. गावित यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करत शेतकरी, नागरिक आणि जनावरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने उपाययोजना व कृती आराखडा तयार करण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

संबंधित व्हिडीओ