Maharashtra Drought | मंत्री दादा भुसे शेतीच्या बांधावर, दुष्काळी परिस्थितीची पाहणी | NDTV Marathi

Maharashtra Drought | मंत्री दादा भुसे शेतीच्या बांधावर, दुष्काळी परिस्थितीची पाहणी | NDTV Marathi Minister Dada Bhuse visits farmlands to inspect drought conditions. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे आज मंत्री दादा भुसे यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी बांधव सदा कन्हैयालाल कर्णल यांच्या बांधावर जाऊन पिकांचा व शेतीतील सद्यस्थितीचा आढावा घेतला. शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला असून, यामध्ये मालेगाव तालुक्याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून लागू करण्यात आलेल्या उपाययोजना व सवलतींची माहिती शेतकरी बांधवांना दिली.तसेच पीक परिस्थितीचे सर्वेक्षण, पंचनामे आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री दादा भुसे यांनी सूचना दिल्या.

संबंधित व्हिडीओ