Raigad Mahad MIDC | महाड एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट, 4 ते 5 किमीपर्यंत हादरे | NDTV Marathi
Massive explosion at a company in Raigad Mahad MIDC; tremors felt up to 4–5 km away.
महाड MIDC तील कंपनी मध्ये मोठा स्फोट. सिनर्जिया केम इंडस्ट्रीज मधील एका रिऍक्टर मधील पाईप फुटल्याने मोठा स्फोट होऊन परिसरात हादरे बसल्याचे बोलले जाते . सदर अपघातात एकूण तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. महाड नगर परिषद व MIDC तील फायर ब्रिगेड यंत्रणा, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून रेस्क्यू कार्य चालू आहे.