Congress | मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन
Congress's state-wide agitation demanding the resignation of Chief Election Commissioner Gyanesh Kumar.
ख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन आणि तीव्र निदर्शनं करण्यात येणार आहेत. मतदार यादीच्या 'विशेष सखोल पुनरिक्षण'प्रक्रियेत आणि अंतर्गत निर्णय प्रक्रियेत गंभीर वाद समोर आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून आज ठिकठिकाणी निदर्शनं पाहायला मिळतील.