IIT Bombay Case | आयआयटी मुंबई प्रकरण, साहिल वाकोडेच्या पालकांचं उपोषण, चौकशी समितीला मुदतवाढ

IIT Bombay Case | आयआयटी मुंबई प्रकरण, साहिल वाकोडेच्या पालकांचं उपोषण, चौकशी समितीला मुदतवाढ IIT Bombay case: Sahil Wakode's parents on hunger strike; inquiry committee granted extension. आयआयटीत आत्महत्या केलेल्या साहिल वाकोडेच्या निधनानंतर पालकांकडून प्रशासनावर आरोप करण्यात येत असून त्याच्या आई वडिलांकडून आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. आजही आझाद मैदानात साहिलचे पालक आंदोलन करतील.

संबंधित व्हिडीओ