पुण्यात गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे नको अशी मागणी जोर धरत आहे. पुण्याच्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत डीजेचा मुद्दा तापला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र डीजे नको या मागणीला विरोध केला आहे.
No DJ in Pune during this year's Ganeshotsav?
पुण्यात, DJ जरा आवाज कमी कर! यंदा पुण्यात DJ चा दणदणात नाही? पाहा सविस्तर Report | NDTV मराठी