श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकामध्ये दाखल झाली आहे. काल रात्री अकरा वाजता टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. मानाच्या पाच गणपती नंतर सगळ्याच सार्वजनिक गणपतींचं विसर्जन केलं जातं.