Vijay Thalapathy यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा? काय घडलं Tamil Nadu च्या राजकारणात?

अखेर तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थलपती विजय यांना संख्याबळाचं गणित जुळवण्यात यश आलं आहे.थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांना मोठा धक्का दिला. मात्र विजय यांच्यासाठी निकालानंतरची राजकीय वाटचाल सोपी नव्हती...काय घडलं तामिळनाडूच्या राजकारणात पाहूया सविस्तर...

संबंधित व्हिडीओ