सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ मुळे आपल्याला भीती वाटते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर सध्या तुफान व्हायरल होतोय यात एका तरुणानं पुणे दानापूर एक्सप्रेस ट्रेन च्या खालच्या भागातून तब्बल दोनशे नव्वद किलोमीटर प्रवास केला जबलपूर स्टेशन वरून तरुणाला पकडण्यात आलं