अकोल्या मधले मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आज एक नवी माहिती समोर आली आहे. जय मालोकार याचा मृत्यू हा जबर मारहाण न झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये postmortem report मध्ये उघड झाले.