रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी भरत गोगावले यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन जितेंद्र आव्हाडांनी भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन काळी जादू करणारे पुजारी रायगडमध्ये पोहोचलेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी गोगावलेंना लगावलाय....