Pune Crime News| चुलतीला ‘आय लव यू’ म्हणाल्याचा राग; हॉकी स्टिक व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या

पुण्यातील चंदननगर इथं किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय.चुलतीला ‘आय लव यू’ म्हटल्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी मारहाण करत हत्या केलीय.हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ३५ वर्षीय साईनाथ उर्फ खलीबली जानराव याची हत्या करण्यात आलीय.मंगळवारी ही घटना घडली.दरम्यान, आरोपींना सोन्या उर्फ आदित्य वाल्हेकर, समर्थ उर्फ पप्पू शर्मा या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

संबंधित व्हिडीओ