डोकं चक्रावून टाकणाऱ्या गुन्हेगारी विश्वातील तीन बातम्या पाहुयात. ज्यात घरातल्याच व्यक्तींनी आपल्याच घरावर डल्ला मारलाय.वसईत एका महिलेनं आपल्याच बहिणीच्या घरात दीड कोटींची चोरी केली. पंढरपुरात केअरटेकर महिलेने घरातल्या साडेआठ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तर छ. संभाजीनगरमध्ये प्रियकराला कर्जातून बाहेर काढण्यासाठी प्रेयसीने आपल्याच आईचे 11 तोळे दागिने आणि दीड लाख रूपयांची चोरी केली.