बदलापूर किर्तन महोत्सवात 200 पखवाज वादकांची जुगलबंदी, हरिनामाचा जयघोष | NDTV मराठी

बदलापुरात राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. यंदाच या महोत्सवाचं बाविसावं वर्ष आहे. यंदा समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी पखवाज वादकांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सुमारे दोनशे पकवास वादक या जुगलबंदीमध्ये सहभागी झाले. ज्यामध्ये अगदी लहानग्या पकवास वादकांचा सुद्धा सहभाग पाहायला मिळाला.

संबंधित व्हिडीओ