कल्याणमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत मुलीच्या पालकांनी टाहो फोडला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या सूचना दिल्यात.