शेतकरी, वारकरी, लाडक्या बहिणींची आयुष्यात सुखी समाधनाचे दिवस येऊ दे.शेतकऱ्यांवरील अरिष्ट दूर कर..असं साकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठ्ठलाला घातलं.कर्जमाफी उपायबाबत सरकारने निर्णय घेतला. त्याची शिफारस एप्रिलमध्ये येईल. पांडुरंगाकडे साकडे घातले शेतकरी वारकरी लाडक्या बहिणी सगळ्याचे जीवनात सुख समाधान आनंदाचे दिवस येऊ दे. सगळे अरिष्ट दूर होऊ दे. महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक होऊ दे असे साकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.