पुण्यातील एका धक्कादायक बातमीन कारण कामाच्या ताण्यामुळे सव्वीस वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय असा आरोप तिच्या नातेवाईकांकडून केला जातोय. अन्ना सेन असं या मृत तरुणाचं नाव आहे तर अन्ना मूळची केरळची आहे. .