Kolhapur | ससाणे कॉलनीत गावगुंडांची दहशत, लाठ्या-काठ्यांनी गाड्यांची तोडफोड | NDTV मराठी

 काठ्या आणि तलवारी घेऊन गावगुंडांची मध्यरात्री दहशत बघायला मिळाली आहे. आठ गाड्या या गावगुंडांनी फोडलेल्या आहेत. कोल्हापुरातील साचणे उद्यान परिसरातली ही घटना आहे. गुंडांची दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फोडलेल्या गाड्यांमध्ये पाच चारचाकी आणि तीन दुचाकींचा समावेश असल्याची माहिती मिळते.

संबंधित व्हिडीओ