Laxman Hake : पवारांनी शेंडगे घराण्याचं राजकारण संपवलं, लक्ष्मण हाके NDTV मराठीवर EXCLUSIVE

Laxman Hake | due to Pawar family politics of shendge family ended, says Laxman Hake EXCLUSIVE on NDTV Marathi

 

एकीकडे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होतोय तो दुसरीकडे राष्ट्रवादीवरती जोरदार टीका केलेली आहे. अर्थातच लक्ष्मण हाके यांनी आणि ही टीका करत असताना नाव राष्ट्रवादी काम जातीवादी अशी फेसबुक पोस्ट टाकली आहे. शेंडगे घराण्याचं राजकारण पवारांनी संपवलं असं त्यांनी म्हटलंय तर छगन भुजबळ, लक्ष्मणराव ढोबळे, लक्ष्मण माने हेलकावे खात राहिले. धनगर अटके विमुक्त ओबीसींच्या मनात चिड आणि तिरस्कार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ