Thackeray गटाचे नेते रेल्वे महाप्रबंधकांच्या भेटीला, दादर-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी

ठाकरे गटाचं शिष्टमंडळाने आज रेल्वे महाप्रबंधकांची भेट घेतली. होळीनिमित्त मुंबईहून कोकणात जोणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.कोकणवासियांच्या सोयीसाठी दिवा - रत्नागिरी किंवा दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ऐवजी दादर पॅसेंजर सुरू कराव्यात अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलीय.. 1 मार्चपर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाने दिलाय.सोबतच छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणीही अरविंद सावंत यांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ