Leopard prowls silently in Palghar's Sakhare village; atmosphere of terror among villagers and in th

Palghar च्या साखरे गावात बिबट्याचा मूकसंचार, ग्रामस्थ आणि परिसरात दहशतीचं वातावरण । NDTV मराठी Leopard prowls silently in Palghar's Sakhare village; atmosphere of terror among villagers and in the area | NDTV Marathi पालघर तालुक्यातील साखरे गावाच्या पश्चिमेकडील मैदान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. गावाच्या जवळच बिबट्या फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याची उपस्थिती असल्यामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये, तसेच सतर्कता बाळगावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. वनविभागाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ