Global News| Vladimir Putin यांच्याकडून PM Modi यांचं कौतुक, नेमकं काय म्हणाले पुतीन?

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे...रशियाशी मैत्रीपूर्ण संबंध असूनही मोदी सातत्याने युद्ध थांबवण्याचा आणि शांततेचा मुद्दा उपस्थित करतात, असे पुतीन यांनी म्हटले आहे....जागतिक पातळीवर भारताच्या वाढत्या प्रभावाची चर्चा होत असताना पुतीन यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे...

संबंधित व्हिडीओ