नागपूर ते पुणे दरम्यान आज (10 ऑगस्ट 2025) वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाला आहे. या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान धावणार आहे.