चीफ जस्टिस यांनी जजमेंट न देता संसदेचे अधिकार वापरले असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही ते पत्रकार परिषदेत म्हणालेत.
Gyanesh Kumar exercised parliamentary powers instead of delivering a judgment, alleges Prakash Ambedkar.