सोलापूर अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. ट्रक आणि बसचा हा भीषण अपघात आणि अपघातात दोन जण ठार झाले. काही जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय बस मध्ये तीस ते पस्तीस भाविक असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.