Mangesh Chivate | महायुतीची उमेदवारी मलाच मिळेल, पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे आग्रही | NDTV
Mangesh Chivate insists he will secure the Mahayuti nomination for the Pune Teachers' Constituency.
सोमवारी मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महायुतीचे तीनही शीर्षस्थ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार माझ्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतील आणि महायुतीची उमेदवारी मलाच मिळेल असा ठाम विश्वास पुणे शिक्षक मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.