शेतकरी कुटुंबाकडे जाण्यासाठी कुणालाही वेळ नाही, दुष्काळी स्थितीवरून सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

उद्धव ठाकरेंनी राज्यातील दु्ष्काळावरून सरकारवर निशाणा साधलाय. राज्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे, मात्र शेतकरी कुटुंबाकडे जाण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याची टीका ठाकरेंनी केलीय..

संबंधित व्हिडीओ