दसरा दिवाळी सारख्या सणाच्या काळात झेंडूच्या फुलांना जास्त मागणी असते मात्र दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याचा फटका इतर पिकांसोबत झेंडूच्या फुल शेतीला देखील मोठ्या प्रमाणात बसला...त्यामुळे मनमाड,नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून शासनाने इतर शेतकऱ्या प्रमाणे आम्हालाही मदत करावी अशी मागणी झेंडू फुल उत्पादक शेतकऱ्यांनी केली.