माजी पंतप्रधान मनोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महत्वाची अपडेट आपण पाहतोय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. आणि त्यांच्यावर एम्स हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.