Manoj Jarange पुन्हा एका अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसले आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द करीत असल्याचा आरोप करीत जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. सरकारला 12 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून त्या दिवशी राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईला येण्याचा निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले | NDTV मराठी
Manoj Jarange's ultimatum to the government until September 12.