Special Interview | मराठी गौरव दिन: वैणू गोपाल रेड्डी यांची विशेष मुलाखत

आंध्र प्रदेशमध्ये शिक्षण घेतलेले आणि कालांतराने महाराष्ट्रात अधिकारी म्हणून काम करत मराठी भाषा आवर्जून शिकलेले राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी मराठी भाषेविषयी त्यांचे अनुभव कसे आहेत ते सांगितलं. 

संबंधित व्हिडीओ