Marathi Vs Hindi वादाने घेतला 19 वर्षीय अर्णवचा बळी! भाषेच्या मुद्द्यावरून ट्रेनमध्ये झालेला वाद

A tragic dispute over the Marathi vs. Hindi language issue on a local train in Dombivli led to 19-year-old student Arnav Khaire's to take extreme step. The student was assaulted for speaking Hindi, and the case highlights the critical need for an end to growing language-based violence. डोंबिवली लोकल ट्रेनमध्ये (Local Train) मराठी हिंदी भाषेवरून (Language Dispute) झालेल्या वादातून १९ वर्षीय अर्णव खैरेने (Arnav Khaire) स्वतःला संपवलं. हिंदीत बोलल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली, ज्यामुळे भाषिक तणाव (Language Tension) वाढला आहे.

संबंधित व्हिडीओ