ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच पुणे जमीन घोटळा प्रकरणावरुनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढणारे हेच तक्रार करणारे हेच आणि क्लीनचीट देणारेही हेच असं म्हणत ठाकरेंनी टीका केलीय. तर काही लोक उठसूट दिल्लीला जात असतात असं म्हणतं एकनाथ शिंदे यांची नक्कल केलीय.