Global Report | 7 वर्षांनंतर एक युवराज अमेरिकेत, कोण आहे हा युवराज, का Trump त्यांच्यावर इतके भाळले?

अमेरिकेत एक महत्त्वाची भेट पार पडली.तब्बल सात वर्षांनंतर एक युवराज अमेरिकेत गेला.आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचं स्वागतच केलं नाही. तर त्याचं तोंडभरून कौतुक केलं. अमेरिकन नागरिकांची खरं तर या युवराजावर प्रचंड नाराजी. तरीही ट्रम्प यांनी ही नाराजी सुरुच असते, अशा गोष्टी घडतच असतात.त्यात राजकुमारांचा अजिबात दोष नव्हता असं सांगत चक्क त्यांना क्लीन चिटही देऊन टाकलीय.अगदी एका मोठ्या पत्रकाराच्या हत्येबाबतही ज्या युवराजांवर संशय़ व्यक्त होत होता,तो संशयही ट्रम्प यांनी फेटाळून लावला.कोण आहे हा युवराज, का ट्रम्प त्यांच्यावर इतके भाळले आहेत.अमेरिकन नागरिकांना त्यांच्याविषयी का राग आहे. तरीही त्यांच्यासाठी अमेरिकेत पायघड्या का पडल्या पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ